दररोज अंडी खाण्याचे फायदे | Ande khane ke fayde |
#अंडे खाण्याचे फायदे.
अंडे कसे खावे?
अंडे कच्चे खावे
उकडून खावे
वा अंडे भाजून खावे?
(Fried eggs, raw eggs, boiled eggs)
आदिमानव जंगलात राहायचा व प्राणी मारून खायचा.
शेतीचा शोध लागल्यानंतर माणूस शेती पिकवू लागला.
इंटरनेटच्या शोधामुळे जगभरात कुठे काय खाल्ले जाते हे हल्ली आपल्याला एका जागी बसून कळते.
येथे आपण अंडे भाजले असता, शिजवले असता आणि कच्चे खाल्ले असता त्याचे काय फायदे तोटे होतात ते समजून घेणार आहोत.
कच्चे अंडे फोडून प्यायले तर होणारे फायदे.
कच्च्या अंड्यात B12, तसेच ०.२ मिलिग्रॅम रायबोफ्लेविन असते.
तसेच डी व्हिटॅमिन असते
त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
अंड्यातला पिवळा बलक खाल्ला असता ॲनिमिया यासारखे रोग बरे होतात .
माणसाची बौद्धिक क्षमताही वाढते.
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कच्चे अंडे खाणे फायद्याचे आहे.
उकडलेली अंडी खाण्याचे फायदे.
हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात, अंडी उकडून खावीत.
एका मोठ्या अंड्यामध्ये सहा टक्के फोलेट असते ते आर डी ए/RDS(Recommened diatery allowance)
म्हणजे रेकमेंडेड डायटरी अलाउन्स च्या सहा टक्के इतक्या मात्रेत असते .
याशिवाय यात विटामिन ए सुद्धा मिळते.
उकडलेल्या अंड्यात विटामिन बी १२ ची मात्रा आरडीएच्या ७ टक्के असते.
याशिवाय यात सेलेनियम असते.
तसेच डी व्हिटामिनही अंड्यामध्ये सापडतेच.
उकडलेली अंडी खाल्ल्यानंतर होणारे नुकसान.
उकडलेली अंडे खाल्ल्यानंतर मच्छी खाणे टाळावे यामुळे त्रास होऊ शकतो.
काही माणसांना उकडलेल्या अंड्यानंतर मच्छी खाल्ली असता बऱ्याचदा नोशिया येतो . तसेच उल्टी होते
भाजलेले अंडे खाण्याचे फायदे.
अंड्यामध्ये ओमेगा ३, fatty acid, व antioxidants
ही असतात.
कच्चे अंडे खाताना काही वेळेला ओकारीची भावना होते त्यामुळे अंडे फेटून घेऊन ते भाजून घेतले असता खाणे जास्त सोपे होते तवा गरम करून त्यावर तेल टाकून अंडे भाजून घेता येते किंवा त्याचा पोळा करता येतो.
माणसाला वजन वाढवायचे असेल तर याचा फायदा होतो.
आपण अंड्याच्या बाबतीत असे म्हणू शकतो की हे जसे कच्चे खाता येते. तसेच शिजवूनही खाता येते आणि भाजूनही खाता येते.
म्हणूनच म्हणतात संडे के संडे रोज खाओ अंडे.